चुकीच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज झाला? पैसे परत मिळू शकतात का?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल रिचार्ज करणे खूप सोपे झाले आहे. काही सेकंदांत आपण स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा रिचार्ज करतो. पण घाईत एखादा अंक चुकीचा टाकला गेला, तर रिचार्ज दुसऱ्याच नंबरवर होऊ शकतो. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो — “आता पैसे परत मिळतील का?”… जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…